अनुने जे काही लिहिले आहे ते थोड्याफार फरकाने सर्वांच्याच वाट्याला आलेले असते. परंतु योग्य त्या शब्दात आणि तटस्थपणे लिहिणे कदाचितच कोणाला जमू शकते.

यात ज्योतिषाचा भाग नव्हता. नाही तर शनीची दशा अथवा मोत्याचा खडा असाही प्रकार कोणाच्या भाग्यात असतोच असतो..

अभिनंदन.