मला passive smoker (मराठी शब्द?) होण्यास भाग पाडू नका असे सांगावेसे वाटेल.

यावरून आठवले. साइनफ़ेल्ड ह्या अमेरिकन मालिकेत एक माणूस साइनफ़ेल्डला सिगारेट ओढण्याआधी विचारतो, "डू यू माईंड?", साइनफ़ेल्ड, "नो, नॉट ऍट ऑल, आय सेकंडहँड स्मोक टू पॅक्स अ डे." :)
हॅम्लेट