ती मुलगी तलफ भागविण्यासाठी सिगारेट ओढीत नसून पुरुषांच्या तुलनेंत तिला वाटणाऱ्या न्यूनगंडावर मात करण्यासाठी तसे करीत असावी अशी शंका येईल.