थोडे डिटेल्स सांगशील.
थोडे तपशील सांगशील.
रिक्षा कोठे मिळेल?
रिक्षा ला पर्याय नको असे वाटते.
एक ग्लासभर पाणी दे बरे.
एक पेलाभर आणी दे बरे.
त्याला त्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले आहे.
त्याला त्या दवाखान्यात / रुग्णालयात ठेवले /भरती केले आहे.
--लिखाळ.