दारुबंधीच्या सभेत एक वक्ता जोरदार भाषण करीत असतांना मध्येच श्रोत्यांना विचारतो,'गाढवासमोर पाणी आणि दारु ठेवल्यास गाढव काय पीइल?'

'पाणी !' एक श्रोता उत्तरतो.

'का?'

'कारण ते गाढव आहे', मघाचाच श्रोता पुन्हा उत्तरतो.