रावसाहेब, सुंदर विचार मांडले आहेत. मरणाची भिती का बाळगवावी? माणूस जन्माला येतानाच त्या दिवसाची सावली घेऊन आला असताना त्या भितीचे ओझे तरी का उचलायचे.
पण माझ्या स्वभावानुसार मी तरी त्या मृत्यूशी झगडत राहेन(जगण्यासाठी नव्हे), इतका की त्याने शेवटी घुडगे टेकून चलण्या साठी विनंती करावी.