हाही लेख चांगला उतरला आहे.प्रस्तुत विषय आपल्या दृष्टीने आता संपूर्ण झाला असल्यास नजीकच्या भविष्यकाळात अबेलीय ग्रूप थिअरीविषयी लिहावे (अर्थात रुबिक ठोकळाही त्यात आलाच) ही आगाऊ(!) सूचना.त्या प्रकल्पाला शुभेच्छा.दिगम्भा