वाचून छान वाटले! अश्या उत्तुंग पुरुषा बद्दल लिहिलेस तेच फार भिडले.

मध्यंतरी सह्याद्रि वाहिनीवर त्यांच्या आयुष्या वर बेतलेली मालिका झाली होती. आज त्यांच्या शिकवणीची खरी गरज आहे.