थोडे सविस्तर सांग (बरं)

मुद्द्ल ठेवायची आहे, व्याजदर कसे आहेत?

तुमचे बजेट काय आहे? (ह्याच मराठीकरणासाठी आधी संदर्भीकरण करणे गरजेचे आहे, जस बहुधा घर घेणे आहे)

तुम्ही कितीपर्यत तयार आहात.(किंवा तुम्ही किती देणार? इ.)

'काय पांडोबा(धोडोबा इं), नातु (नात) कधी यायची? तारीख कळली का?(बोलीभाषेत 'मुलगी गर्भवती दिसते' असं म्हणणे बर दिसत नाही !)

बाकी लिखाळरावांशी सहमत.

रिक्षा, आणि नर्स बदलण्याची गरज नाही.