संजोपजी,
जिवासवे जन्मे मृत्यू,जोड जन्मजात,
दिसे,भासते ते ते सारे विश्व नाशिवंत,
काय षोक करिसी वेड्या,स्वप्निच्या फळाचा,
पराधिन आहे जगती पुत्र मानवाचा..
ह्याच ओळी काल तुमचा लेख वाचल्यापासून घोळत आहेत डोक्यात,राहवलं नाही म्हणून इथे उद्धृत करीत आहे.
पुन्हा एकदा तुमच्या लेखाला सलाम!
स्वाती