डिपॉझीट ला ठेव असा शब्द वापरला जातो.

'काय पांडोबा(धोडोबा इं), नातु (नात) कधी यायची? तारीख कळली का?(बोलीभाषेत 'मुलगी गर्भवती दिसते' असं म्हणणे बर दिसत नाही !)

सहमत. आपल्याकडे अशा तऱ्हेने या विषयासंबंधी बोलतात,
तुमच्या लेकीकडे बातमी दिसते. तारीख काय सांगीतली?
(महेशरावांशी सहमत.)

--लिखाळ.