३.त्या परिचारिकेला सांगशील.
हे सुद्धा फार लेखी/पुस्तकी वाटते.
७.उत्सवमूर्तींचा जमाना आहे.
9.माझा घसा दुखतो आहे/बसला आहे.
(infection= संसर्ग असे आपण बोलीभाषेत सरसकट वापरत नाही असे वाटते.)
स्वाती