तिथे छोट्या गावांमध्ये लहान-लहान मुलं (२-४ वर्षांची) सिगरेट ओढताना पाहिली, त्यांचे आई-वडीलच त्यांना देतात सिगरेटी! विशिष्ट प्रकारचे किडे, डास तोंडावर चावू नयेत म्हणून धूर काढणे ही त्यांची गरज होती. त्यातूनच मग सवय आणि प्रथाच पडून गेली.
बापरे,भयंकरच आहे हे!
स्वाती