समोर आलेल्या मांसाहारी सूपमधले 'पोर्कचे' तुकडे बाजूला काढून खात असलेल्या त्याचा आज त्रिशंकू झाला होता!!
अरे वा ! फारच छान लेख.
आपण फार अचूक शब्दांत सर्व मांडले आहे.लेख आवडला.--लिखाळ.