मीत्रा अनिकेत ...

हाच प्रश्न तुलाच नाही पण अजुन अनेक जणांना आहे ...

एक आहे परदेशात पैसा आहे पण आपला असा कोणी नाही

लोक आहेत पण interaction नाही.

परदेशात इथल्या पेक्शा जास्त पैसा मिळतो पण तो इथल्या सुखाच्या बदल्यात..

तसे तीकडे जाणे वाईट नाही पण  जास्त काळ रहाणे कठीण होते ... पण हा सवई चा भाग आहे असे बरेच जण म्हणतील...

यावर एक उपायही आहे ... अशी कंपनी शोध जी वर्षा तून १-३ महीन्यांसाठी onsite पाठवेल म्हणजे घरही राहील आणी परदेशही ...