नंदनशी सहमत.
निर्णय घेताना त्यातुन काय मिळणार आणि त्यासाठी काय गमवावे लागणार हे पहावे. आणी मग पश्चात्ताप करत बसू नये उलट लढत रहावे असे माझे मत.
नंदनने मार्क ट्वेन चे वाक्य दिले आहे. त्याच धर्तीवर अजून एक असेच (इंग्रजी) वाक्य वाचले होते की, किनारा सोडल्याशिवाय नवी क्षितीजे दिसत नाहीत.
--लिखाळ.