लेख सुरेख आणि फ़ारच छान जमलाय... ईलेक्ट्रोनिक्स ईंजि. केल्या नंतर मीहि सौफ़्ट्वेअर मधे आलो ... ते दीवस आठवलेत.. आजकाल नवशिक्याना मार्गदाखवणे चालु आहे ... त्यांना नोकरी मिळाली की कोणाचा तरी त्रास जरा कमी केल्याचा आनंद होतो..