एखाद्यावर कुटुंबाची, अनेकांची जबाबदारी असेल तर त्याला मृत्यूची भीती वाटते. त्यामध्येही मृत्यूच्या भीतीपेक्षा माझ्यापश्चात माझ्यावर अवलंबून असलेल्यांचे कसे होईल? ही भीती अधिक असते. पण जर ही जबाबदारी नसेल, तुमच्यावर कोणी आर्थिक, मानसिक, सामाजिक कारणांसाठी अवलंबून नसतानाही वाटणारी मृत्यूची भीती ही माझ्यामते मृत्यूपेक्षा वेदनांची अधिक असते.

लेख चांगला आहे. तुम्हाला भाषेची देणगी आहे ह्या विनायकांच्या प्रतिसादाशी सहमत.