खुपच सुंदर लेख. कित्येक मनांची खराखुरी  अवस्था आहे ही. शब्दात पकडण्याचे अवघड काम केले आहे. अजुन लिहा. वाचायला आवडेल.