वरील प्रतिसादात सगळे शब्द लिहून संपलेच आहेत. अजून काय लिहिणार? खूपच मस्त लेख आहे. प्रकटन आवडले. मनासारखा मृत्यू आला तर आयुष्यात सगळे मिळाल्याचे सुख मिळेल.

मला मात्र मृत्यूचे जोरदार आकर्षण आहे. मी खुप "एन्जॉय" करेन कदाचित तो. कसाही आला तरी हात पसरून कडकडून मिठी मारीन असे मी खुप आधीच ठरवले आहे. भिती बिती तर अजिबात नाही वाटत बुवा.