भरभरून आणि मनापासून दिलेल्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद मंडळी. या अनुभवांतील अनु 'लार्जर दॅन लाइफ' किंवा 'महान' अजिबात नाही.आलेल्या अनुभवांत तिच्याही अनेक चुका आहेत, तिच्यातही सुधारणेला अजून भरपूर वाव आहे,तिनेही नकळत आपल्या अनुभवकथनात स्वसमर्थन केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण हे साधे सुधे अनुभव आपण सर्वांनी वाचलेत, त्यातून कुठेतरी स्वतःचा भूतकाळ शोधलात यातच सर्व काही भरून पावलं.
(मनापासून आभारी) अनु