दीडशे किलोमिटर वेगानं टाकलेल्या चेंडूवरचा तेंडुलकरचा कव्हर ड्राईव्ह डोळ्यात 'फ्रीज' व्हावा
वावावा!! असे असताना आपण मृत्यूच्या बा लाही घाबरणे नाही :-) (त्यातून ती भारत वि. पाकिस्तान अशी विश्वचषकाची अंतिम लढत असल्यास बेहतर! 'इथे ओशाळला मृत्यू' अशी अवस्था होईल ;-))
एकूणच लेख आवडला.
माणसाला सगळ्यात जास्त कशाचं भय वाटत असेल तर ते मरणाचं. इतक्या वेळा 'आनंद' बघूनही काही माणसं अशी मृत्यूच्या सावलीनं काळवंडलेली आयुष्यं जगत असतात. आयुष्याचा उतार लागलेली काही माणसं तर मरणाच्या कल्पनेने केंव्हाच मरून गेलेली असतात.
अगदी खरं. मृत्यूबाबतही मनमोकळं बोलणारे नि त्याच्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहणारे कमीच!