एकदम मस्त लिहिले आहे.कधी येणार असा दिवस?
मरणाबद्दल अजून विचार केला नाहीये पण त्याआधी लिहिलेल्या सर्व गोष्टी एका दिवसात करता आल्या तर :-)) .....या विचारातच मी गुंग झाले. मग त्या आनंदात मरण आले तरी कळणार नाही.
-अनामिका.