सर्किटमहोदयांशी सहमत. अनामिका, कथा अतिशय परिणामकारक! तसेच कथेचे शीर्षकदेखील अगदी चपखल! काही भारतीय मंडळी तर परदेशात  रहायला लागून अगदी थोडका काळ झाला असला तरी  या कथानायकासारखी वागण्यात धन्यता मानतात.