कथा चांगली लिहिली आहे.
आता मात्र सर्वांसमोर त्याला चोरट्यासारखे वाटत होते
म्हणजे तो आख्खा अमेरिकन झालाच नाही असे वाटते. मनात देशाची ओढ, थोडे अपराधीपण अजून लपले असावे असे वाटले. माझ्या मते मी अमके पदार्थ खाते म्हणून माझ्या देशातील लोक खातील/ खाणार नाहीत काय सांगावे? त्यात चोरट्यासारखे वाटू नये. पण पुन्हा कोणाला काय वाटेल काय सांगावे!