आनंदघनजी आपण शब्दाच्या माध्यमातून साक्षात दृश्य उभे केलेत. अख्खा माहोल उभा केलात.आजपर्यंत कधीच न पाहिलेल्या आणि अनुभवलेल्या समारंभाचे शब्दचित्र अफलातूनपणे घडवलेत आणि माझ्यासारख्याला तिथे हिंडवून आणल्याबद्दल मनापासून आभारी आहे.
-- असेच म्हणतो. लेखाबद्दल अनेक आभार.