खुशीच्या या वाक्याशी पूर्ण सहमत!

खूपच सुंदर लेख. कित्येक मनांची खराखुरी  अवस्था आहे ही. शब्दात पकडण्याचे अवघड काम केले आहे. अजून लिहा.

हे वाक्य विशेष आवडले जरी दारू पीत नसले तरी :)

पैशाची नशा दारूच्या एकदम उलट असते. आधी गरज म्हणून नंतर गंमत म्हणून पैशाची ओढ लागते, तशी ती त्यालाही लागली.