परिशिष्ट समजायला सर्वात सोपे गेले.
लेखातील इतर मुद्दे दोनदा वाचून मग समजले. अनंताचे लीलामृत आपण मराठीत खूप सोपे करून समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.