प्रति जीएस..

    मानलं...तुम्हाला खरचं मानलं...

    अशाप्रकारचं नवीनं लिखाणं दररोज माझ्या सारख्या

    वाचकाच्या वाचण्यात यावं हिच एकमेव अपेक्षा...

   तुम्ही खुपचं जबरदस्त लिहिता बुवा....

   असचं लिहित चला आणि अम्हाला अशा अप्रतिम

   लेखणीचं आस्वाद देतं राव्हा...