विडंबन चांगले आहे. शीघ्रविडंबनाचा हेका सोडल्यास, थोडीशी साफसफाई केल्यास वृत्तात लिहिणेही जमेल.