"आजवर आयुष्याशी तलवार घेऊन लढते आहेच. कधी हिमतीने, कधी युक्तीने, कधी त्रागा करून तर कधी तात्पुरता तह करून!"

सहीच. लेखमाला जोरदार झाली आहे. असे अजून येऊ द्यात.