शितल,
वाचली मी पालक-पुरीची पण पाककृती. मस्त आहे. मी करून बघेन ह्या पद्धतीने पण. धन्यवाद!! मी त्यात थोडा ओवा आणि इथे सांगितल्याप्रमाणे एखादा बटाटा उकडून आणि किसून टाकते. करून बघ तू पण!!