जी जि,
सुंदर असे आयुष्य जर मृत्यूने संपते तर तो शेवट करणारा मृत्यू सुंदर कसा असेल?
आपल्या विचारांशी मी सहमत आहे. मला जे म्हणावेसे वाटत होते ते आपण समर्पक शब्दांत मांडले आहे.
माझ्या वरिल प्रतिसादात मी असेच म्हणायचा प्रयत्न केला होता की पंचेद्रीयांनी घेता येईल तेव्हडे सुख मरे पर्यंत घेणे ही विज्ञाननिष्ठ माणसाची कल्पना असू शकते. पण मरणानंतर सुद्धा जिवन आहे असे समजणाऱ्याला मात्र वेगळे काही वाटेल. आणि ते वेगळे काही आपण म्हणाला तसे असू शकते. त्याला हे विचार संकुचित वाटू शकतात.
--लिखाळ.