आणि माझे मनोगतवरील नाव क्लिंटन असले आणि मी अमेरिकेत राहत असलो तरी अमेरिका माझी कशी हो?
चित्त महोदय -
क्लिंटन यांचा वरील प्रश्न रास्त आहे.
आपले मनोगतावरील चरित्र पाहता आणि क्लिंटनसाहेबांनी प्रश्न उपस्थित करूनही आपला प्रतिसाद न आल्याने आश्चर्य वाटते. व्यनिद्वारा उभयतांत काही संपर्क झाला असल्यास कल्पना नाही. तरीही आपली नेमकी भूमिका मांडावीत ही विनंती.