लंबोदर,
मी कालच केळ्याची वडी करून बघीतली. अतिशय छान झाली. त्यात मी थोडे जायफळ आणि वेलची घातली होती.

पाककृती बद्दल धन्यवाद.
--लिखाळ.