अंकांच्या अनंत मालिका
अंकांच्या अनंत मालिका म्हणजे काय? यातले अंक हे कोणतेही अंक आहेत का? वास्तव, परिमेय, अपरिमेय असे कोणतेही बंधन नाही का? त्यात एकमेकांत काही संबंध नाही का?
आपण नैसर्गिक अंक आणि अंअमा यात एकास एक संबंध मांडता येतो आहे का ते बघतो आहोत, तर दिलेल्या क, ख, ग मालिकांचा संबंध १, २, ३ (म्हणजे मालिका कित'वी आहे) अश्या संख्यांशी मांडला आहे का?
सर्व अनंत मालिकांचा समावेश होतो.
हे गृहितक कसे येते?