सारंगपंत,
जाणले मी ते न माझे गाव होते...
जेथल्या नात्यास नुस्ते नाव होते...

मतला आवडला... शोध या माझ्या गझलेचा मतला आठवला:
शोधीत चाललो मी माझेच नाव आहे
नाही अनोळखी हा माझाच गाव आहे

अन चढ्या बोलीत त्यांचे भाव होते...  आणि 'राजा भिकारी जाहलेला' ही आवडले.

- कुमार