मिलिन्दपंत,
सांभाळ, चंदनाचे वय लागले तुला
नागांपरी इथेही असतील आसवे
- वा! अप्रतिम शेर. अतिशय सुंदर कल्पना.

करतील सैनिकांचे स्वागत सुवासिनी
कुंकू कुणाकुणाचे पुसतील आसवे ?

ठरतात सांत्वनाला जे शब्द कोरडे
त्यांच्यात स्निग्ध माया भरतील आसवे

हे शेरही अत्यंत हळवे आणि सुंदर आहेत! - वा!

- कुमार