लोकसत्तेच्या अग्रलेखात (चक्क रावला नावे ठेवत का होईना पण सिंग यांच्यावर टिका करत) केतकर साहेबांनी )किंवा ते रजेवर गेले असतील!) एक गोष्ट सांगीतली आहे: ज्या न्यायालयाने अफझलला फाशी सुनावली त्याच न्यायालयाने पोलीसांनी अजून काही (संसद प्रकरणी) ठरवलेल्या गुन्हेगारांना सोडूनसुद्धा दिले आहे, पण त्याबद्दल माध्यमे बोलत नाही!