यच्चयावत सगळ्या शायरांना आडवे पाडील अशा त्या वचनातील नाम ध्यानात ठेवले म्हणजे साबणगाथांचा उगम निराळा शोधायला नको.
मस्त !
त्या सुपीक डोक्यावर त्या बाडाची बीजे होऊन पडली की दूरचित्रवाणीच्या आधुनिक तंत्रज्ञानातील युक्त्या-प्रयुक्त्या वापरून साबणगाथेच्या भागांचे शेत उभे राहते.
ही ही ही..
वा वा..फारच मस्त लेख. उपग्रहांची वक्रदृष्टी तर एकदम उच्च.
--लिखाळ.