अजून तरी धूम २ पाहीला नाही आणि आपल्या लेखावरून पाहण्याची उरली सुरली इच्छाही मावळली आहे. ती चूक करणारही नाही.

बाकी काहीही म्हणा , लेख झकास आहे. कंसातील वाक्यांनी समीक्षेत जीव आणला आहे.

अशाच समीक्षा लिहीत रहा.