मुख्य म्हणजे मराठी साकळण्याची जी क्रिया चालू आहे त्याला पर्यायी शब्दांनी थोडाफार प्रतिबंध बसेल अशी माझी कल्पना आणि ( मराठी प्रेमी म्हणून ) इच्छा आहे
सहमत आहे. अधोरेखित वाक् प्रयोग फार आवडला.
पण रिक्शाला रिक्शाच म्हणावे असे अजून वाटते.
त्यात शिबिका हा शब्द बरा वाटला. गरीब रथ का उपरोधीक वाटतो. लोक मजा म्हणून तो वापरतील पण प्रतिशब्द म्हणून नाही असे वाटते.
--लिखाळ.