मला थ्रोट इन्फेक्शन झाले आहे ( घसा खवखवतो आहे.)सध्या मुलगी प्रेग्नंट दिसते, कधी एक्स्पेक्टेड आहे किंवा डेट काय सांगितली आहे. ( दिवस गेले आहेत वाटतं, कधी बाळंत होणार आहे किंवा पाळणा हलणार आहे असे वाटते.)बाकी सर्व उत्तरे चांगली वाटतात.