मला हे जस्ट टेस्ट करून पाहायचे आहे.

(पदार्थ / कपडा / नवी वस्तू / उपकरण या सर्वांच्या वापरासाठी हे वाक्य सामाईक आहे.
टेस्ट या शब्दाच्या अनेक अर्थछटा आहेत.
तसेच जस्ट हा शब्द सुद्धा अनेक तऱ्हेने वापरला जातो.)
आपलाच,
--लिखाळ.