१.जीवनपद्धती बदलत चालली आहे.(पुस्तकी वाटते खरे..)
२.सध्या कल काय आहे?/कोणीकडे आहे?
३.तू पुढे काय करायचे ठरवले आहेस?
४.पारंपारिक पद्धतीने काय करणार आहेस?
परंपरेने काय करणार आहेस?-- हे पुस्तकी/नाटकी वाटते.
५.या सूचना/सुचवण्या वाचून ठेव.
७. निवडणूकीच्या धामधुमीत प्रचाराचे पथनाट्य वाढणार.
८. स्वागतसमारंभाला जायचे आहे.
१०.व्यायामशाळेत जातोस वाटते.
स्वाती