जिवनमान बदलते आहे.
हल्लीची काय पद्धत आहे?
तु काय करायच ठरवलं आहे?
रितीरीवाजाप्रमाणे काय करणार आहात?
हे मुद्दे वाचुन ठेव.
.........
निवडणुकीच्या काळात असले तमाशेही वाढणारच !! (इथे रस्त्यावर चाललेल्या रोड शो कडे बोट करणे भाग आहे)
..........
.............
व्यायामशाळेत जातोस वाटत.
(बोलत असतांना प्रत्येक गोष्टीचा उल्लेख होत नाही, पण ज्या विषयासंबधी बोलण चालल आहे त्याचा मात्र मराठी वाक्यांवर खुप परिणाम होतो, म्हणुनच प्रत्येक इंग्रजी शब्दाला दुवा शोधतांना तो शब्द असलेले वाक्य व त्याच्या मागचे पुढचे एक वाक्य असेल तर अधिक अचुक शब्द शोधता येईल असे मला वाटते. )