प्रत्येक इंग्रजी शब्दाला मराठी शब्द कागदा शोधता येतो, पण मग इतके सारे इंग्रजी शब्द मराठी का आले? सामान्य लोकांना माय सोडुन मावशीचा (खंर तर मावशीचा मान हिंदीचा, इथे माय सोडुन म्हशीचा असा अस्सल मराठी शब्द वापरु का?) इतका लळा का लागला?
ह्याचे कारण हेच असावे की सामान्य लोकांच्या रोजच्या दैनंदिन जिवनात येणाऱ्या गोष्टींसाठी सोपे व सुटसूटीत मऱाठी शब्द काळाबरोबर उपलब्ध होऊ शकले नाहीत, हा तिढा कसा सुटावा??