गाणं म्हणल की शहाणा माणूस सरसावणारच
कुठला राग कुठली बंदिश सांगून तुम्हाला घाबरवणारच
एक वेडा तेव्हा आपल्याच नादात गात असतो
आपल्याच तालात आपल्याच सुरात न्हात असतो
आवडले.
कल्पना, विशेषतः एक पैसा देऊन पाऊस घेण्याची, छान आहेत. तरी प्रवाही होण्यासाठी अजून थोऽडे प्रयत्न करायला हवे आहेत.