भेटते तेंव्हा मुकी ती राहाते
टाकते मग ऑर्कुटावर स्क्रॅप का?

हा हा. मस्तच राव... अगदी सही लिहिलेय.
मग निळी, भगवी नि हिरवी कॅप का?
  हे सुद्धा आवडले. लिहित रहा.