खुलाशाबद्दल धन्यवाद. दोन्ही शब्द अगदी एकाच अर्थाने वापरले जातात? त्यात सूक्ष्म फरकही नाही? तसे असेल तर वैविध्य आणि विविधता असे दोन शब्द का निर्माण झाले असावेत? असे करण्याची गरज का भासली असावी?